Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj's
SHRI MULIKADEVI COLLEGE, NIGHOJ

रविवारी नेटसेट मार्गदर्शन कार्यशाळा

निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात रविवार दिनांक ११ रोजी नेटसेट मार्गदर्शन कार्यशालाळेचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सहदेव आहेर व प्रा. नंदकुमार यांनी दिली.
पदुयतयर शिक्षण पूर्ण केल्यावर वरिष्ठ महाविद्यालयात सहायक पदावर नोकरी करण्यासाठी नेटसेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते परंतु अनेकांना योग्य मार्गदर्शनाअभावी नेटसेट परीक्षेत यश मिळवता येत नाही यासाठी अशा उच्चशिक्षितांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ व श्री मुलिकादेवी महाविद्यालयाच्या विद्यमानाने एकदवसीय नेटसेट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत डॉक्टर प्रभाकर देसाई ,डॉक्टर सदानंद भोसले,डॉक्टर अशोक चव्हाण,डॉक्टर गिरीश कुकरेजा आदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजक प्रा. नंदकुमार उदार यांनी दिली. कार्यशाळेचे लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थी कल्याण अधीकारी प्रा.शयामराव रोकडे व प्राध्यापकांनी केले आहे.