Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj's
SHRI MULIKADEVI COLLEGE, NIGHOJ

मुलिकादेवी महाविद्यालयात वृक्षारोपण

निघोज ता. पारनेर येथील मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन कार्यक्रमास आलेल्या पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.